Tuesday, July 8, 2025
Homeमनोरंजनकोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

कोट्यावधींची कमाई,’The Kashmir Files’लाही टाकलं मागे, परदेशातही करोडोंचा गल्ला!

एस. एस. राजामौली यांचा सुपरडुपर हिट सिनेमा आरआरआरने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यावधींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात 18 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई ‘द काश्मीर फाईल्स’पेक्षा खूप जास्त आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय. दरम्यान या सिनेमात एनटीआर राम चरण आलिया भट अजय देनगन हे कलाकार पहायला मिळतात.

आरआरआर या सिनेमाने प्रदर्शनाच्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यावधींचा गल्ला जमवलाय. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 18 कोटींची कमाई केली आहे. ही कमाई कश्मिर फाईल्सपेक्षा खूप जास्त आहे. द काश्मीर फाईल्सने पहिल्या दिवशी 3.55 कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने 26.46 कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये 2.40 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -