Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत 'त्या' वृत्ताने खळबळ : वस्त्रनगरी हादरली

इचलकरंजीत ‘त्या’ वृत्ताने खळबळ : वस्त्रनगरी हादरली

ताजी बातमी ऑनलाइन टीम
इचलकरंजीत आज सोमवारी सकाळी विकली मार्केट परिसरात रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाहिल्यानंतर नागरिकात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. आणि बघता बघता हे वृत्त शहर व परिसरात पसरली. यामुळे परिसरात खळबळ माजली.


दरम्यान या घटनेनंतर काही वेळातच तेथे पोलिस दाखल झाले आणि पुढील कार्यवाही सुरू झाली मात्र हा मृत्यू कशाने झाला याबाबत उशिरापर्यंत माहिती प्राप्त झाली नव्हती. या दरम्यान शहरात अजूनही फोना फोनी सुरू होती.


दरम्यान हा मृत्यू उष्मा घा ता ने झाला असल्याचे सायंकाळी सांगण्यात आले. या मृतदेहाच्या शेजारी कापडी पिशवी,घराची चावी, मोबाईलचा चार्जर आदी साहित्य आढळून आले आहे.
घटनास्थळी डी वाय एस पी श्री महामुनी, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, रोहन पाटील यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी केली. या वृत्ताची शहरात दिवसभर मोठी चर्चा होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -