Sunday, March 16, 2025
Homeक्रीडाRCB vs KKR : बंगळूरने जिंकला टॉस, कोलकाताची फलंदाजी

RCB vs KKR : बंगळूरने जिंकला टॉस, कोलकाताची फलंदाजी

ताजी बातमी ऑनलाइन टीम

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बंगळूरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर कोलकाताने या सामन्यात शिवम मावीच्या जागी टीम साऊथीचा समावेश केला आहे.



रॉयल चॅलेंजर्स बंगळूर प्लेइंग इलेव्हन
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफान रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर प्लेइंग इलेव्हन
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफान रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज

केकेआर प्लेइंग इलेव्हन
व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -