Thursday, July 31, 2025
Homeमहाराष्ट्रमनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा झाले आहेत. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्न झाले आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे २७ जानेवारी २०१९ रोजी परळ येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये मिताली बोरुडेसोबत विवाहबद्ध झाले होते. मिताली ही मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण सोमाणी आणि वांद्रे फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -