महिला आयपीएल स्पर्धा केव्हापासून सुरु होणार? या बहुचर्चित प्रश्नाचे उत्तर लवकर मिळेल असे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात मागील काही दिवस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकार्यां ची चर्चा सुरु आहे. नुकतीच यासंदर्भात बीसीसीआयच्यां गव्हरर्निंग कौन्सिचलची बैठक झाली. यावेळी महिला आयपीएल स्परर्धांचे आयोजनावर सखोल चर्चा झाली. आता पुढील वर्षापासून ही स्प्र्धा सुरु होईल, अशी माहिती बीसीसीआयच्याे सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे जगभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी आपला प्रतिभा दाखविण्याहची संधी उपलब्धय होणार आहे, असेही त्यांजनी ‘एएनआय’शी बाेलताना स्पसष्टय केले.
महिला आयपीएलमधे असणार सहा संघ ?
महिला आरपीएल सुरु करणे हा मागील काही वर्षातील चर्चेचा विषय आहे. यासाठी आम्हीय मागील काही वर्ष नियोजन करत आहोत. आता प्रत्यक्षात स्पर्धा आयोजनासाठी आम्ही उत्सुहक आहोत. काही फ्रँचायझींनी यामध्येस स्वा रस्य् दाखवले आहे. आयपीएलमध्येआ एकुण सहा संघ असतील अशी शक्य ता आहे. यासाठीची लिलाव प्रक्रिया आणि स्प्र्धेच्याक अनुषंगाने येणार्याय अन्यी बाबींवर आम्हीश विचार करत असल्यायचे माहिती बीसीसीआयच्या् सूत्रांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेणला दिली आहे.
महिला आयपीएलसाठी योग्यय नियोजन, खेळाडूचे लिलाव, स्पार्धेचे नियम आदी विषयांवर काम सुरु आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही स्पर्धा घेण्यासाठी आम्ही उत्सुाक आहोत. याासंदर्भात सर्व नियोजन पार पडल्या नंतर आम्हीऑ स्पार्धेची अधिकृत घोषणा करु, असेही बीसीसीआयच्यान सूत्रांनी स्पष्ट केले आहे.