Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरराधानगरी धरणातून जलकुंभ येणार कोल्हापुरात

राधानगरी धरणातून जलकुंभ येणार कोल्हापुरात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मूर्ती शताब्दी वर्षानिमित्त राधानगरी लक्ष्मी तलाव येथून जलकुंभ आणला जाणार आहे. आज सकाळी श्रीमंत शाहू महाराज, आम, प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित जलकुंभाचे पूजन करून कोल्हापूर कडे मार्गस्थ झाला. फेजीवडे व राधानगरी शहरात शोभायात्रा काडून ढोल ताशा च्या गजरात या यात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात आले.



छत्रपती शाहू महाराज कि जय.. लोकराजा राजर्षी कि जय अशा जयघोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी गोकुळ संचालक अभिजित तायशेट्ये, राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील, ऋतूराज इंगळे, सरपंच कविता शेट्टी, फेजीवडे सरपंच फारूक नावलळेकर, तहसीलदार मीना निंबाळकर शासकीय सर्व अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -