Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: शिरोळमध्ये एकाला पेट्रोल टाकून पेटवले!

कोल्हापूर: शिरोळमध्ये एकाला पेट्रोल टाकून पेटवले!

कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून एका व्यक्तीला पेट्रोल (petrol) टाकून पेटवल्याची खळबळजनक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे.

दगडू तकडे असे पेटवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून या (petrol) घटनेत ते गंभीर भाजले आहेत.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील आलास येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कर्नाटकातील एका विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -