निलजी (ता. गडहिंग्लज) येथे सुरेश भीमाप्पा हुली या मुख्याध्यापकांनी व्हॉट्सअॅरपवर पोस्ट टाकल्याने शिवानंद आपय्या स्वामी (जंगम) याने कुदळीने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद सुरेश भीमाप्पा हुली यांचा मुलगा सौरभ याने गडहिंग्लज पोलिसांत दिली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
कोल्हापूर : व्हॉट्सअॅेपवर पोस्ट टाकल्याने मारहाण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -