कौटुंबिक वादातून दोघा सख्ख्या भावांनी एकमेकांवर विळ्यानी केलेल्या हल्ल्यात महिलेसह तिघेजण जखमी झाले… वृषभनाथ बाळगोंडा पाटील (वय ४३, रा. नवीन सोनतळी. रजपूतवाडी, ता. करवीर), वैभव बाळगोंडा पाटील (४५), ज्योती वैभव पाटील (३४. रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. मौजे वडगाव येथील शेतात सोमवारी ही घटना घडली. वडगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -