Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : बांधकामावरून पडून एकाचा मृत्यू

कोल्हापूर : बांधकामावरून पडून एकाचा मृत्यू

निमशिरगाव ता. शिरोळ येथे बांधकामावर पाणी मारताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अमोल बापूसो पाटील वय 35 असे त्याचे नाव आहे. ही घटना काल दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याबाबत सांगली विश्रामबाग पोलिसात नोंद झाली आहे. निमशिरगाव येथील अमोल पाटील अनेक वर्षांपासून कॉलेजमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. नव्या इमारतीच्या बांधकामावर काल दुपारच्या सुमारास ते पाणी मारत होते. यावेळी ते तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडले. सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -