Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरजयसिंगपुरात गोदामाला आग

जयसिंगपुरात गोदामाला आग

शहरातील आठव्या गल्लीतील मल्चिंग पावडर सोड्याचा गोदामाला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत सुमारे 60 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्रथमिक अंदाज आहे. जयसिंगपूर नगरपालिकेचे दोन व शिरोळ दत्त कारखान्याचे एक अशा तीन अग्निशमन दलाने दीड तासानंतर ही आग आटोक्यात आणली.

येथील बरडीया यांच्या मालकीचे गोडावून आहे. यात पाणी स्वच्छता करणारे तुरटी मल्चिंग पावडर यांचा साठा होता. मंगळवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग काही नागरिकांना लागल्याचे कळताच बरडिया यांना कळविल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -