जालना : देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण (Corona) वाढत असून चिंता वाढली आहे. त्यामुळे विमानासह रेल्वे प्रवासातही मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर कर्नाटकातही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर सध्या राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढताना दिसत आहे.
ज्यामुळे येथेही काही नियम करावे लागतील अशी स्थिती आहे. यावरून याअधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील नियम नको असतील तर मास्क वापरा. स्वत: कोरोनाचेस नियमांचे पालन करा असे म्हटले होते. त्यानंतर आता आरोग्य मंत्री टोपे यांनी बूस्टर डोस मोफत देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यांनी ही मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्या सोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये केली.
बूस्टर डोस मोफत द्या : आरोग्य मंत्री राजेश टोपेंची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -