Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानअसं लपवा तुमचं व्हॉट्सअॅप प्रोफाईल आणि लास्ट सीन

असं लपवा तुमचं व्हॉट्सअॅप प्रोफाईल आणि लास्ट सीन

मेसेजिंग करिता आणि कनेक्टिव्हीटीसाठी जगभरात सर्वाधिक पसंत केले जाणारे अॅप म्हणून व्हॉट्सअॅपचा उल्लेख केला जातो. कंपनी देखील युझर्ससाठी प्रत्येकवेळी काहीतरी नवीन फिचर्स अँड करुन अथवा ॲपमध्ये सातत्याने काहीतरी अपडेट करुन ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आताही व्हॉट्सअॅपने अॅप्लिकेशनमध्ये एक भन्नाट अपडेट आणले आहे.

व्हॉट्सअॅपने एका ट्वीटद्वारे या नव्या फीचरची माहिती दिलीये. यापूर्वी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना लास्ट सीन आणि प्रोफाईल फोटोच्या प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये एव्हरिवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडी हा पर्याय दिसत होता. त्यात आता ‘माय कॉन्टॅक्ट्स अपवाद’ हा चौथा नवीन पर्याय जोडण्यात आला आहे. या पर्यायावर क्लिक करुन युझर्स विशिष्ट संपर्क निवडू शकतात ज्यांना आपला प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन दिसणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -