Home योजना नोकरी बँकेत विविध जागांसाठी होतेय मेगा भरती, करा घरबसल्या अर्ज..

बँकेत विविध जागांसाठी होतेय मेगा भरती, करा घरबसल्या अर्ज..

0

बँक ऑफ बडोदा मध्ये 325 जागांसाठी भरती (Bank of Baroda Recruitment 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.

पदाचे नाव आणि जागा :

1 ) रिलेशनशिप मॅनेजर: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (SMG/S-IV) – 75
2) रिलेशनशिप मॅनेजर: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-III) – 100
3) क्रेडिट एनालिस्ट: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-III) – 100
4) क्रेडिट एनालिस्ट: कॉर्पोरेट & इंस्टंट क्रेडिट (MMG/S-II) – 50

शैक्षणिक पात्रता :

▪️पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 10 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) (iii) 05 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी +फायनान्समधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (किमान 1 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा CA / CMA / CS / CFA (ii) 05 वर्षे अनुभव.
▪️ पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ibpsonline.ibps.in/bobsojun22/

अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

वयाची अट :

01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

▪️ पद क्र.1: 35 ते 42 वर्षे
▪️ पद क्र.2: 28 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
▪️ पद क्र.4: 25 ते 30 वर्षे

फी : General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत