Sunday, February 22, 2026
Homeकोल्हापूरराजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

राजेश क्षीरसागरांच्या बंडाने कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर अटी लावायची गरज नाही. कर्ज बुडावणाऱ्यांना मदत केली जाते.मात्र नियमित कर्ज भरणारे शेतकरी नियमामुळे वंचीत राहतात. अनुदान मिळवण्यासाठी घातलेले नियम बदलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, 13 जुलै रोजी मोठं आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.


नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक जुलै पर्यंत प्रोत्साहनात्मक अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार असा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. याबद्दल मी त्यांचे काल अभिनंदन केले होते. मात्र आज ज्या मार्गदर्शक सूचना हाती आल्या आहेत. त्या पाहिल्या तर ही सरळसरळ फसवणूक असल्याचे निदर्शनास आले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
प्रकाश आबिटकर हे देखील शिंदे यांच्या गोटात आहेत. दरम्यान
आता राजेश क्षीरसागर हे देखील गुवाहाटीत पोहचले आहेत. भरत ङ्के गावो , राजेश क्षीरसागार आणि एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र वायरल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -