Thursday, July 31, 2025
Homeयोजनानोकरी10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे.. भारतीय टपाल विभागात (Postal Department Of India) ‘कार ड्रायव्हर’ (Car Driver) पदांसाठी नोकर भरती केली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

भारतीय टपाल विभागात केल्या जाणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

एकूण जागा – 24

या पदासाठी भरती कार ड्रायव्हर

पात्रता

  1. उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला असावा.
  2. वैध ड्रायव्हिंग लायसन्स व ड्रायव्हिंगचा अनुभव असणं आवश्यक.
  3. उमेदवारांना कमीत कमी 3 वर्षे हलकी आणि जड मोटार वाहने चालवण्याचा अनुभव असावा
  4. शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा उमेदवाराचे कमाल वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 जुलै 2022

अर्जासाठी पत्ता वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सेवा क्रमांक – 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006.

भरतीबाबत सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा- indiapost.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -