कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 106 जागांसाठी भरती (Cochin Shipyard Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांना संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पगाराविषयी व इतर संपूर्ण माहीती जाहिरातीत दिली आहे.
पदाचे नाव आणि जागा : 106
1 ) सेमी स्किल्ड रिगर – 53
2) स्कैफफोल्डर – 05
3) सेफ्टी असिस्टंट – 18
4) फायरमन – 29
5) कुक (CSL गेस्ट हाऊस) – 01
शैक्षणिक पात्रता :
▪️ सेमी स्किल्ड रिगर: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
▪️ स्कैफफोल्डर: 10वी उत्तीर्ण + ITI (शीट मेटल वर्कर/फिटर पाईप (प्लंबर)/फिटर) + 01 किंवा 02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण+ 03 वर्षे अनुभव
▪️ सेफ्टी असिस्टंट: 10वी उत्तीर्ण, सेफ्टी/फायर डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव
▪️ फायरमन: 10वी उत्तीर्ण, अग्निशमन प्रशिक्षण, 01 वर्ष अनुभव
▪️ कुक (CSL गेस्ट हाऊस): 07वी उत्तीर्ण, 05 वर्षे अनुभव
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा : http://bit.ly/3QSo7iR
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा http://bit.ly/3ymzd8z
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट : https://cochinshipyard.in/
या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.
फी : General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
वयाची अट : 08 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.2 ते 5: 53 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत