गेल्या १०-१५ दिवसापासून जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणामध्ये गुरुवारपर्यंत ५.२० टीएमसी इतका पाणीसाठा(water reservoir) झाला आहे. सध्या राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाची संततधार सुरुच असल्याने जिल्ह्यातील नद्याच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली असून ५९ बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणामध्ये १ जुलैरोजी २.२८ टीए. इतका पाणीसाठा(water reservoir) होता.
राधानगरी धरणामध्ये १ जुलैरोजी २.२८ टीएमसी इतका पाणीसाठा(waterreservoir) होता, गेल्या १४ दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे गुरुवारी (१४ जुलै रोजी) ५.२० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य धरणामध्येही चांगला पाणीसाठा झाला असून घटप्रभा व जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये आजचा टीएमसी मध्ये पाणीसाठा(water reservoir) पुढीलप्रमाणे आहे. तुळशी २.१२ टीएमसी, वारणा २१.९१ . टीएमसी, दूधगंगा १३.३३ टीएमसी, कासारी २ टीएमसी, कड़वी १.६९ टीएमसी, कुंभी १.६६ टीएमसी, पाटगाव २.२५ टीएमसी, चिकोत्रा ०.९५ टीएमसी, चित्री ११.१२ टीएमसी, जंगमहट्टी १०.८२ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, आंबेआहोळ १.०३ टीएमसी भरले आहे. तर जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सध्या राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून वारणेतून ८५१, दुधगंगा १०००, कासारी ५५०, कडवी १४०, कुंभी ३००, घटप्रभा ६४८९ आणि जांबरे प्रकल्पातून १७९० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, . ह्याच्या पश्चिमे कडील तालुक्यामध्ये
स पडत असल्याने नद्याच्या तही झपाटयाने वाढ होऊन ५९ बंधारे गेले आहेत. त्यामुळे असाच पाऊस यास जिल्हाात पराचे संकट अटळ आहे.