नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Ind Vs WI) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा प्रकारे भारतानं मालिकेवरही कब्जा केला आहे. भारतीय संघानं (Indian cricket team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 चेंडू राखून 2 गडी राखून पराभव केला.
क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमध्ये यजमान वेस्ट इंडिजचा हा सलग 8वा प आहे. याआधी , टीम इंडियानं शेवटची वनडे 3 धावांचा थोड्या फरकानं जिंकली होती. वेस्ट इंडिजविरुद्धची (WI) मालिकाही जिंकून भारतानं आपल्या बेंच स्ट्रेंथची ताकद दाखवून दिली आहे. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं भारतासमोर 312 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 2 चेंडू आधीच 8 विकेट्सनं पूर्ण केलं आहे. अशाप्रकारे वेस्ट इंडिजनं केवळ ही मालिका गमावली नाही तर 2019 च्या विश्वचषकानंतर प्रथम फलंदाजी करताना सामने गमावण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब झाला आहे.
पहिल्याप्रमाणेच दुसरी वनडेही रोमहर्षक! अखेरच्या ओव्हरमध्ये भारताचा दणदणीत विजय, मॅचसह मालिकाही खिशात घातली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -