Friday, July 4, 2025
Homeसांगलीरौप्यपदक जिंकणाऱ्या संकेत सरगरला महाराष्ट्र शासनाकडून ३० लाखांचे बक्षीस..!

रौप्यपदक जिंकणाऱ्या संकेत सरगरला महाराष्ट्र शासनाकडून ३० लाखांचे बक्षीस..!


पुढील सर्व खर्च उचलणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

काल झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत देशाला पहिले पदक मिळवून ५५ किलो वेटलिफ्टिंग गटात सांगली नगरीच्या संकेत महादेव सरगरने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले रौप्यपदक सांगलीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक शिंदे मळा येथे संकेत महादेव सरगर हा राहतो.त्यांने देशाला रौप्यपदक मिळवून दिल्याने महाराष्ट्र सरकारने त्याला ३० लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.तर पुढील सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -