ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय महिला संघाने लॉन बॉलमध्ये इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताच्या महिला संघाने देशाच्या पदतालिकेत आणखी एका सुवर्ण पदकाची नोंद केली आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७ विरुद्ध १० असा पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. याआधी सेमीफायनलमध्ये झालेल्या निकराच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभव करून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अखेर आज (दि. २) भारताच्या जिगबाज महिला संघाने लॉन बॉल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
बॉलमध्ये भारताची ‘सुवर्ण’ कामगिरी! महिला संघाने रचला इतिहास
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -