Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कुख्यात भोल्या सकटे टोळीतील चार गुंड तडीपार

कोल्हापूर : कुख्यात भोल्या सकटे टोळीतील चार गुंड तडीपार



कोल्हापूर ; खुनी हल्ल्यासह खंडणी वसुली, गर्दीमारामारी करून शाहूपुरी परिसरात दहशत माजविणाऱ्या कनाननगर परिसरातील कुख्यात भोल्या सकटे टोळीच्या म्होरक्यासह चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ही कारवाई केली.

Capक्षिक शलश बलकवड यानी ही कारवाई केली.
अजय ऊर्फ भोल्या लमुवेल सकटे (वय 25), विजय ऊर्फ गदर लमुवेल सकटे (22), प्रमोद ऊर्फ सोन्या दाविद सकटे (25), किरण ऊर्फ प्रशांत दाविद सकटे (26, रा. ए. पी. स्कूल, कंपाऊंड, कनाननगर) अशी तडीपार झालेल्यांची नावे आहेत. संशयितांविरुद्ध दुखापत, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यासह आठ गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -