20 रुपयांचा रिचार्ज केला तर 20 रुपयांचा, 30 च्या रिचार्जवर 30 चा, 50 वर 50 चा टॉकटाईम, असे हे प्लॅन आहेत. कुठल्याही प्लॅनला ‘व्हॅलिडिटी’ (चालू राहण्याची मुदत) नाही. एकदा रिचार्ज केल्यानंतर वापर होत नाही, तोवर हे प्लॅन तुमच्या मोबाईल फोनमध्ये तसेच कायम राहणार, असा याचा अर्थ आहे. आंध्र प्रदेशातील 23 जिल्ह्यांतील 500 शहरे आणि 2 हजारांहून अधिक गावांतून कंपनीने नेटवर्क स्थापन केले आहे.
दहा रुपयांच्या रिचार्जमध्ये तहहयात चालू राहील फोन! : ‘युनिनॉर’ची सुविधा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -