Home योजना नोकरी नोकरी : भारतीय सैन्यात 10 वी पास महिलांसाठी भरती, पगार 30 हजार रुपयांपासून..

नोकरी : भारतीय सैन्यात 10 वी पास महिलांसाठी भरती, पगार 30 हजार रुपयांपासून..

0

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती मेळावा 2022 (Women Agniveer Recruitment Rally 2022) साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. सविस्तर माहीती जाणून घेण्यासाठी खालील तपशिल वाचा..

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेलीचे केंद्रशासित प्रदेश.

पदाचे नाव आणि जागा
अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलिस

शारीरिक पात्रता
उंची-162 सेमी.

शैक्षणिक पात्रता
45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
07 सप्टेंबर 2022 आहे.

वयाची अट : जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.

अधिकृत वेबसाईट

https://indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहीती घ्या.

प्रवेशपत्र: 04 ऑक्टोबर 2022 पासून..

मेळाव्याचा कालावधी: 06 ते 11 डिसेंबर 2022

मेळाव्याचे ठिकाण: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी (पुणे), महाराष्ट्र