Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानBoycott Amazon ट्विटरवर झाले ट्रेंड, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

Boycott Amazon ट्विटरवर झाले ट्रेंड, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ट्विटरवर पुन्हा एकदा बॉयकॉटची मोहीम सुरू झाली आहे. मात्र आता ही मोहीम एखाद्या चित्रपटाविरोधात किंवा कलाकारविरोधात नसून सध्या निशाण्यावर आहे, ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉन जन्माष्टमीच्या दिवशी राधा-कृष्णाची आक्षेपार्ह चित्रे आपल्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवण्यात आल्याच आरोप अॅमेझॉनवर लावण्यात आला आहे.



या प्रकरणी हिंदू संघटनांनी अॅमेझॉन विरोधात पोलिसात तक्रार आहे. हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन तसचे एक्झॉटिक इंडिया या आणखी एका कंपनीच्या वेबसाईवर राधाकृष्णाच्या त्या चित्राची विक्री होत आहे. त्यामुळे अॅमेझॉन सह त्या कंपनीविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. समितीच्या सांगण्यानुसार, वाढता विरोध पाहून अॅमेझॉनने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून विक्रीसाठी उपलब्ध असलेले ते चित्र हटवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -