केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 540 जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याआधी अर्ज कसा करायचा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
पदाचे नाव आणि जागा
1) सहाय्यक उपनिरीक्षक – 122
2) हेड कॉन्स्टेबल – 418
शैक्षणिक पात्रता
1) सहाय्यक उपनिरीक्षक – 10 वी , संगणकावर टायपिंग 50 शब्द प्रति मिनीट इंग्रजी / 65 मिनीटे हिंदी
2) हेड कॉन्स्टेबल – 10 वी , इंग्रजी 35 शब्द प्रति मिनिटे / हिंदी 30 शब्द प्रति मिनिटे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
फी
100/- रुपये ( मागासवर्गीय व माजी सैनिकांसाठी फी नाही. )
वयाची अट
उमेदवाराचे वय दि.25.10.2022 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक (मागासवर्गीय उमेदवारांकरीता 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सुट)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.