ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली जिल्हा व मिरज तालुका मंडप असोसिएशन आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने. मिरज येथे झारी बाग हॉल .आरोग्य तपासणी रक्त दान शिबीर आयोजन करण्यात आले.
साला बाद प्रमाणे या ही वर्षी सत्यनारायण पूजा व हजरत ख्वाजा शमणा मीरा साहेब दर्गा गलेप अर्पण करण्यात आले या ही वर्षी आरोग्य शिबीर नेत्र तपासणी व रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते 500 अधिक कुटुंब नी लाभ घेतले 100 हू अधिक लोकानी रक्त दान केले आहे
मिरज तालुका मंडप असोसिएशन चे अध्यक्ष बसगोडा पाटील मन्सूर मुजावर गजानन सावंत मुकेश भोकरे
मकसुंद. खतीब संतोष कागले वर्धमान पाटील इनायत. कुरणे सुनील कितुरे सत्तार. इनामदार संभाजी गायकवाड शंकर बेडगे संजय सपकाळ जितेंद्र सव्वाशे इजाज मनेरआदी व्यवसायि. बांधव उपस्थितीत होते .




