जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर रोजगार हमी योजना विभाग अंतर्गत तक्रार (Job Alert) निवारण प्राधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
संस्था- जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
भरले जाणारे पद- तक्रार निवारण प्राधिकारी
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
वय मर्यादा : 65 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -7 ऑक्टोबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज
सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने
करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या
पत्यावर पाठवावा.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना
अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती
द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिकृत वेबसाईट – kolhapur.gov.in