Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरआजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात; शिंदे, फडणविसांची ऑनलाईन उपस्थिती

आजपासून कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला सुरुवात; शिंदे, फडणविसांची ऑनलाईन उपस्थिती

बहुप्रतिक्षित असणारा कोल्हापूर-मुंबई विमानसेवेची सुरवात आजपासून होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत. त्याचबरोबर ही सेवा संजय घोडावत यांच्या ‘स्टार एअरवेज’ कंपनीकडून सुरू करण्यात येत आहे. मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून तीन दिवस असणार आहे.

आठवड्यातील मंगळवार, गुरुवारी आणि शनिवारी ही विमानसेवा असणार आहे. कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असणार आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर- मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -