भारतीय सैन्य दलात ‘ज्युनियर कमीशन ऑफिसर’ पदाच्या 128 जागांसाठी भरती (Indian Army JCO Recruitment 2022) सुरू झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता व इतर माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.
कोर्सचे नाव: RRT 91 & 92 कोर्स
पदाचे नाव आणि जागा : ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक) – 128 जागा
1 ) पंडित – 108
2) पंडित (गोरखा) – 05
3) ग्रंथी – 08
4) मौलवी (सुन्नी) – 03
5) मौलवी (शिया) – 01
6) Padre – 02
7) बोध मोंक – 01
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
वयाची अट (Age Limit): अर्जदार जन्म 01 ऑक्टोबर 1986 ते 30 सप्टेंबर 1997 दरम्यान असावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :
6 नोव्हेंबर 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) आहे.
फी : फी नाही.
अधिकृत वेबसाईट (Official Website): https://indianarmy.nic.in/
लेखी परीक्षा (Online): 26 फेब्रुवारी 2023
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.




