नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इथे लवकरच काही जागांसाठी भरती होत असून, त्यासाठीची (NCERT Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एकूण जागा – 297
पुढील पदांसाठी भरती व पगार
प्राध्यापक – 37,400 ते 67,000 रुपये दरमहा
सहयोगी प्राध्यापक – 37,400 ते 67,000 रुपये
सहायक प्राध्यापक – 37,400 ते 67,000 रुपये
ग्रंथपाल (Librarian) – 15,600 ते 39,100 रुपये
सहायक ग्रंथपाल – 15,600 ते 39,100 रुपये
शैक्षणिक पात्रता व अनुभव
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन, एमए एएड, पीएचडी पर्यंत झालेलं असावं. संबंधित पदाचा अनुभव असावा.
ग्रंथपाल व सहायक ग्रंथपाल पदांसाठी उमेदवारांनी A Master’s Degree in Library Science, Information Science पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.. अनुभव असावा.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2022
ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://ncertrec.samarth.edu.in/