Saturday, July 5, 2025
Homeजरा हटकेव्हाईट कलरच्या शॉर्ट ब्रालेस ड्रेसमध्ये दिसली Malaika Arora, ग्लॅमरस लूक चर्चेत!

व्हाईट कलरच्या शॉर्ट ब्रालेस ड्रेसमध्ये दिसली Malaika Arora, ग्लॅमरस लूक चर्चेत!

सौदर्याची खाण मलायका अरोरा
सौंदर्याची खाण असलेली बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मलायका अरोरा रिव्हीलिंग ड्रेस घालून जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती सौंदर्याची अशी ठिणगी टाकते की तिच्या फोटोंची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.

फोटोंवर खिळल्या सर्वांच्या नजरा
मलायका अरोरा नुकताच व्हाइट कलरचा ब्रालेस शॉर्ट ड्रेस घालून घराबाहेर पडली. त्यावेळी मलायकाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

मलायकाच्या किलर पोझ
मलायका अरोरा या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. मलायकाने या लूकमध्ये एकापेक्षा एक किलर पोझ दिल्या आहेत.

मलायकाने घातला बॅकलेस ड्रेस
मलायकाचा हा ड्रेस फक्त शॉर्टच नाही तर त्याचा गळा देखील खूपच डीप असून हा ड्रे बॅकलेस देखील आहे. यामध्ये ती खूपच सेक्सी देखील वाटत आहे.

मलायकाच्या फोटोंना मिळतेय पसंती
मलायकाने आपला हा लूक पूर्ण करण्यासाठी केसाला क्लिप लावला होता. तसंच डोळ्यांना काळ्या रंगाचा गॉगल आणि ड्रेसला मॅचिंग व्हाइट स्नीकर्स तिने घातले आहेत.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळाली आहे. या फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -