Tuesday, November 28, 2023
Homeनोकरीभारतीय नौदलात मोठी भरती! आत्ताच करा अर्ज

भारतीय नौदलात मोठी भरती! आत्ताच करा अर्ज

भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाच्या 217 जागांसाठी भरती (Indian Navy SSC Officer Recruitment 2022) सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पदाचे नाव आणि जागा :
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)

👉एक्झिक्युटिव्ह ब्रँच:
1) SSC जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर – 56
2) SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) – 05
3) नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर – 15
4) SSC पायलट – 25
5) SSC लॉजिस्टिक्स – 20
👉 एज्युकेशन ब्रँच:
6) SSC एज्युकेशन – 12
👉 टेक्निकल ब्रँच:
7) SSC इंजिनिरिंग ब्रँच (GS) – 25
8) SSC इलेक्ट्रिकल ब्रँच (GS) – 45
9) नेव्हल कन्स्ट्रक्टर – 14

शैक्षणिक पात्रता:

एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)

▪️ एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.

टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 www.joinindiannavy.gov.in/

वयाची अट (Age Limit):

▪️अ.क्र.1 & 5, 7, 8 & 9: 02 जुलै 1998 ते 01 जानेवारी 2004
▪️ अ.क्र.2 & 6: 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2002
▪️ अ.क्र.3 & 4: 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2004

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत
06 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे.

अधिकृत वेबसाईट :
www.indiannavy.nic.in

फी : फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र