Friday, August 1, 2025
Homeराशी-भविष्य28 ऑक्टोबर; व्यवसायात फायदा होण्याचे योग, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा...

28 ऑक्टोबर; व्यवसायात फायदा होण्याचे योग, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आजचं राशीभविष्य, शुक्रवार, 28 ऑक्टोबर; हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? तसेच तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता? हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजी यांच्याकडून…



मेष
व्यापारात पहिल्यापेक्षा जास्त फायदा होईल. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करा. गरज पडल्यास मित्राची मदत करा.
शुभ रंग : तपकिरी

वृषभ
नोकरीमध्ये चढ-उतार येण्याचे योग आहेत. आपल्या ज्येष्ठांचा सल्ला घ्या. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल आहे.
शुभ रंग : हिरवा

मिथून
कौटुंबिक अडचणी दूर होतील. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग आहे. महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल.
शुभ रंग : गुलाबी

कर्क
आरोग्यात सुधारणा होण्याचे योग आहेत. अभ्यासात दुर्लक्ष करु नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
शुभ रंग : पिवळा

सिंह
अडकलेला पैसा परत मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु नका. कुटुंबात शुभकार्य होतील.
शुभ रंग : लाल

कन्या
नोकरीमध्ये यश मिळेल. नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे. एखाद्या स्त्रीची मदत अवश्य करा.
शुभ रंग नारंगी

तूळ
विवाह जुळण्याचे योग आहेत. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करु नका. आपला वाटा कोणालाच देऊ नका.
शुभ रंग : मरुन

वृश्चिक
संपत्तीच्या प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीमध्ये परिवर्तन होईल. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवा.
शुभ रंग : लाल

धनु
कामाचा दबाव कायम राहील. आपल्या संबंधांमध्ये दुरावा येऊ देऊ नका. छोटे प्रवास करण्याचे योग जुळून येत आहेत.
शुभ रंग : जामुनी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -