Friday, March 20, 2026
Homeसांगलीमिरज शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी!

मिरज शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी!

मिरज शहरातील अमननगर येथे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री होत असल्याचं दिसून आलं आहे.अन्न प्रशासन विभाग अंमली पदार्थ पथक प्रशासन हे पानपट्टीवर धाड टाकून अमली पदार्थ विरोधी कारवाई करत आहे.त्यामुळे मिरज अमंननगर येथील स्थानिक नागरिकांच्या कडून माहिती मिळाली की अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विल्लेवाट लावून रिकामी पाकिटे रस्त्यालगत टाकलेली आहेत.

रत्ना कंपनीची 3000 नं असलेली हजार रुपये किंमतीची तंबाखू ची रिकामी पाकिटे विस्कटलेली होती.तरुण पिढी मोठ्या प्रमाणात कॅन्सरच्या विळख्यात अडकत चाललेली असताना मिरज शहरात ,डुप्लिकेट,तंबाखू गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.अन्न प्रशासन कारवाई करत असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत.त्यामुळे लपवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाल्याने तंबाखू काढून रिकामी बाॅक्स ची खोक्याची विल्हेवाट लावली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -