Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : म्हारूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अका व्यक्तीचा मृत्यु

कोल्हापूर : म्हारूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत अका व्यक्तीचा मृत्यु

ताजी बातमी ऑनलाईन टीम

करवीर तालुक्यातील सांगरूळ- म्हारूळ दरम्यान हारवळ येथे अज्ञा वाहनाच्या धडकेत नामदेव दत्तू चौगले ( रा . म्हारुळ ) यांचा जागीच मृत्यू झाला. नामदेव चौगले हे सायकलवरून सांगरूळला कामानिमित जात असताना ही घटना घडली.



ही घटना उघडकीस आल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीसांकडून आणि नातेवाईकांकडून या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला नेण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -