नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन.. अर्थात कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध सरकारी विभागात बंपर पदांसाठी नोकर भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत..
एकूण जागा – 4500
पुढील पदांसाठी भरती
कनिष्ठ विभाग लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा
18 ते 27 वर्षे (2 जानेवारी 1995 ते 1 जानेवारी 2004 दरम्यान जन्म झालेला असावा.
एससी/एसटी – 05 वर्षे सूट
ओबीसी – 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 डिसेंबर 2022
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 4 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
महत्वाच्या सूचना
उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरावा लागेल.
इतर पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर भरावा, कारण शेवटच्या तारखेला वेबसाईट डिस्कनेक्शन असल्यास अथवा इतर अडथळे आल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचे उमेदवारी नाकारली जाईल.
उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.