Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानगुगलवर मुख्यमंत्री शिंदेंची हवा, भारतीयांनी ‘या’ व्यक्तींना केलंय सर्वाधिक सर्च..

गुगलवर मुख्यमंत्री शिंदेंची हवा, भारतीयांनी ‘या’ व्यक्तींना केलंय सर्वाधिक सर्च..

गुगल हे असं सर्च इंजिन आहे जे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे उत्तर देते. आपण गुगलवरून काहीही माहीती मिळवू शकतो. आपण आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवताना आपल्याला मिळालेली माहीती ही अचूक असते की नाही हे तर आपल्याच पडताळून पाहावे लागते. पण अनेक भारतीय रोज कित्येक साऱ्या गोष्टी गुगलवर सर्च करत असतात.

गुगलवर सर्च केलेल्या गोष्टींमध्येही काही लोक आढळतात ज्यांची नावे भारतीय लोक सर्वाधिक सर्च करत असतात. या व्यक्ती ज्या क्षेत्रातील आहेत त्यात बॉलीवूड-हॉलिवूड, बिझनेसमन, क्रीडा प्रकारातील व्यक्तींसह राष्ट्रपती, मुख्यमंत्री अशा व्यक्तीदेखील आहेत. आता सध्या गुगल सर्च मध्ये यंदाच्या वर्षी काही नावे खूपदा सर्च झाली आहेत जी अनेक घडामोडींमुळे चर्चेत असणारी नावे आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत झळकले आहेत. याशिवाय ऋषी सुनक, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह बॉलीवूड-हॉलिवूड अभिनेत्री यांची नावे सर्वाधिक सर्च करण्यात आले आहेत. गुगलने या वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या काही व्यक्तींची यादी जारी केली आहे.

गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या 10 व्यक्ती:

1) नुपूर शर्मा
2) द्रौपदी मुर्मू
3) ऋषी सुनक
4) ललित मोदी
5) सुश्मिता सेन
6) अंजली अरोरा
7) अब्दु रोझिक
8) एकनाथ शिंदे
9) प्रविण तांबे
10) अ‍ॅम्बर हर्ड

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -