सांगलीत भाजपची आघाडी
सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल
एकूण जागा 447 / 226 निकाल
भाजप =59
ठाकरे गट – 1
शिंदे गट – 27
राष्ट्रवादी = 45
कॉग्रेस = 32
इतर – 24
बिनविरोध – 38
मिरज तालुक्यातील दुधगाव ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर
मिरज तालुक्यातील दुधगाव ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर
राष्ट्रवादीला दणका देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजी
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातले दुधगाव ग्रामपंचायत
राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ग्रामपंचायतवर फडकवला झेंडा
सांगलीतील खानापूर तालुक्याचा निवडणूक निकाल
सांगली – खानापूर तालुका
37 ग्रामपंचायत पैकी 30 ग्रामपंचायत निकाल जाहीर
बाळासाहेबांची शिवसेना – 18
राष्ट्रवादी काँग्रेस – 07
भाजप – 01
राष्ट्रवादी +भाजप – 01
समिश्र – 03
यवतमाळमध्ये भाजप आमदार अशोक उईके यांना धक्का
यवतमाळमधील राळेगाव विधानसभा मतदारसंघातील 8 पैकी 5 वर काँग्रेस तर 2 ठिकाणी भाजप 1 ठिकाणी शिंदेगट
भाजपचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना धक्का
2 ग्रामपंचायती भाजपला तर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री पुरके गटाची 5 ग्रामपंचायतीवर आघाडी
1 ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वर्चस्व
गडचिरोली ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल
गडचिरोली ग्रामपंचायतीचे निकाल -27/23
ग्रामपंचायतचा निकाल खालील
शिवसेना – 00
शिंदे गट – 02
भाजप- 04
राष्ट्रवादी- 03
काँग्रेस- 03
मनसे – 00
वंचित – 00
इतर- 10
तिसरी महाविकास आघाडी-01
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष
पुणे जिल्ह्यात 105 जागा ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर
काँग्रेस दुसऱ्या नंबर 44 ग्रामपंचायती ठेवल्या ताब्यात
शिवसेना ठाकरे गटाला 15 ग्रामपंचायती
तर शिंदे गटाला 7 आणि इतर मिळून 13
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष
विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना धक्का
6 जागांवर काँग्रेसचं वर्चस्व
तर 11 जागांवर भाजपाचा विजय
थोरातांचे मूळगाव असलेले जोर्वे तसेच तळेगाव दिघे , घुलेवाडी , निळवंडे , निंभाळे , कोल्हेवाडी या ग्रामपंचायतमध्ये विखे पाटलांचा थोरातांना धक्का
तर निमगाव जाळी , उंबरी-बाळापूर मध्ये थोरातांचा विखे पाटलांना धक्का