Sunday, February 23, 2025
Homeनोकरीआरोग्य विभागाच्या भरतीबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा, ‘या’ महिन्यात निघणार जाहिरात!

आरोग्य विभागाच्या भरतीबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा, ‘या’ महिन्यात निघणार जाहिरात!

आरोग्य विभागाच्या बिंदुनामावलीचे काम अंतिम टप्प्यात असून, जानेवारीत भरतीची जाहिरात काढणार आहोत. तसेच, कंत्राटी तत्त्वावरील एमबीबीएस डाॅक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली.

विधानसभेत बोलताना ते म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमली जाईल. त्यांचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

अन्य महत्वाच्या घोषणा

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने खुलताबाद येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल.
सोलापुरात नवीन आरोग्य केंद्राचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांचे निलंबन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -