पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी जवळच्या गणपती मंदिरासमोर मंगळवारी रात्री अज्ञात आणि सशस्त्र हल्ला करून एका युवकाचा खून केला. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी पाचवा बस स्टॉप फुलेवाडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. करवीरचे पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -