ताजी बातमी ऑनलाईन टीम
हा सामना पीएसजीने जिंकला. तर लिओनेल मेस्सीने सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटाला गोल केला.या सामन्यामध्ये 31व्या मिनिटाला पीएसजीचा गोलकीपर आणि माद्रिदचा माजी सहकारी केलोर नव्हासने रोनाल्डोला तोंडावर ठोसा मारला.
गोल अडवताना केलोर नव्हासचा हात रोनाल्डोला लागला.
मात्र या घटनेमुळे रोनाल्डोला पेनल्टी मिळाली आणि त्याने पेनल्टीचं गोलमध्ये रूपांतर केलं

दरम्यान नव्हासचा हात रोनाल्डोला जोरात लागल्याने त्याचा चेहरा लाल झाला होता.