बॉलिवूड स्टार कायम लॅक्मे फॅशन विकमध्ये स्वतःच्या फॅशन सेन्सने चाहत्यांच्या घायाळ करतात. लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पण आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
लॅक्मे फॅशन विक दरम्यान अनेक स्टार त्यांच्या लूकमुळे चर्चेत असतात. आता देखील लॅक्मे फॅशन विकचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सने खास अंदाजात फॅशन शोमध्ये एन्ट्री केली. यावेळी सर्वांच्या नजरा मात्र अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्यावर येवून थांबल्या.
आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र रॅप्म वॉक केलं. दोघे यावेळी शो स्टॉपर देखील होते. आता दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.लॅक्मे फॅशन विकमध्ये आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांनी फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा द्वारा डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. सध्या सर्वत्र आदित्य रॉय कपूर-अनन्या पांडे यांच्या फोटोंची चर्चा आहे.
अनन्या आणि आदित्य बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. सध्या अनन्या आणि आदित्य फक्त आणि फक्त त्यांच्या फोटोंमुळे चर्चेत आहेत.अनन्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर अनन्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.