Monday, July 28, 2025
Homeयोजनानोकरीसरकारी नोकरी !!या पदांसाठी मेगाभरती; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

सरकारी नोकरी !!या पदांसाठी मेगाभरती; पात्रता फक्त ग्रॅज्युएट

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध सरकारी मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ग्रेड B आणि C श्रेणीच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 7500 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2023 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

परीक्षेचे नाव
SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा2023

पद संख्या – 7500 पदे

भरली जाणारी पदे
1) असिस्टंट
2) असिस्टंट नोकरी ग्रुप जॉईन करा
3) असिस्टंट सक्शन आफिसर
4) असिस्टंट / असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5) आयकर निरीक्षक
6) इस्पेक्टर
7) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8) सब इंस्पेक्टर
9) एक्झिक्युटिव असिस्टंट
10) रिसर्च असिस्टंट
11) डिविजनल अकाउंटेंट
12) कनिष्ठ सांगली अधिकारी
13) ऑडिटर नोकरी ग्रुप जॉईन करा 23
14) अकाउंटेट
15) अकाउंटेंट / ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19) कर सहाय्यक
20) सब-इंस्पेक्टर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023 (11:00 PM)

आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया – निवड प्रक्रियेमध्ये टियर । परीक्षा आणि त्यानंतर टियर | परीक्षा असते. टियर । परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर II परीक्षेत बसण्यास पात्र असतील. त्याच्या तारखा तपशिलवार अधिसूचना जारी केल्यावर उपलब्ध असतील.

परीक्षा
Tier-I जुलै 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

वय मर्यादा – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -