ताजी बातमी ऑनलाईन टीम
शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे. ‘फ्लावर नहीं फायर है’, ‘मैं झुकेगा नहीं साला’ या डायलॉगने फेमस झालेल्या अल्लू अर्जुनचा पुष्पा अवतार प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे. अशातच पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
Pushpa 2 Trailer: पुष्पा आहे तरी कुठं? बहुप्रतिक्षित पुष्पा-2 चा ट्रेलर रिलीज; पाहा Video
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -