Monday, July 28, 2025
Homeसांगलीसांगली जिल्हयात कोरोनाचा उद्रेक : ३२ नवे रूग्ण

सांगली जिल्हयात कोरोनाचा उद्रेक : ३२ नवे रूग्ण

राज्यातील बहुतांशी जिल्हयात कोरोनाचा प्रसार वाढला असताना सांगलीजिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचा उद्रेक झाला. चोवीस तासात तब्बल ३२ नवरुण आढळले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली. तासगाव तालुक्यात सर्वाधिक १२ रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी ७, पलूस ४, जत ३ व कवठेमहांकाळ तालुक्यात एक रुग्ण आढळला. तसेच महानगरपालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळले. तर दहाजण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात १२७ बाधित रुग्ण आहेत. मिरजेतील शासकीय रुग्णालयात १० जण तर दोन रुग्णांवर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यापैकी नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित ११५ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -