Monday, July 28, 2025
Homeक्रीडाRohit Sharma IPL 2023 | मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, रोहित शर्मा दुखापीमुळे...

Rohit Sharma IPL 2023 | मुंबई इंडियन्ससाठी वाईट बातमी, रोहित शर्मा दुखापीमुळे बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का लागला आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 22 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध घरच्या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा बाहेर झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -