मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये लहान बाळ हे पाहायला मिळतेच आणि ही लहान मुले कधी काही वेळेस खूपच चिडचिड करत राहतात. म्हणजेच खूपच हट्टी होत राहतात बऱ्याच वेळा आपण अभ्यास करायला सांगितल्यानंतर ते अभ्यास करत नाहीत. म्हणजेच मोठ्यांचे म्हणणे ऐकत नाही सतत चिडचिड करत राहतात. तसेच काही वेळेस आपली मुले ही सतत आजारी पडत असतात. म्हणजे ताप येणे अशा अनेक आजारामुळे ते सारखेच त्रस्त राहतात. त्यावेळेस आपल्याला त्यांची खूपच काळजी वाटू लागते.
त्यावेळेस मग आपण आपल्या मुलांना नजर लागली आहे हे मनोमन ठरवतो आणि मग नजर काढण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बरेच जण हे मिठाने नजर आपल्या मुलांची काढीत असतात. परंतु परत आपली मुले ही चिडचिड करीत राहतात अभ्यास करत नाहीत. काहीच ऐकत नाहीत व त्यावेळेस मात्र आपल्याला खूपच टेन्शन येते. आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपली मुले शांत रहावीत असे आपल्याला वाटतच असते.
तर आपल्या मुलांची जर दृष्ट काढायची असेल तर हा उपाय खूपच प्रभावशाली असा आहे. या वस्तूने जर तुम्ही आपल्या मुलांची दृष्ट काढली तर यामुळे पुन्हा कधीच आपल्या मुलांना दृष्ट लागणार नाही. त्यांचे अभ्यासात मन लागेल ते कधी आजारी पडणार नाहीत. तर तुम्हाला दर शनिवारी आपल्या मुलांची नजर काढायची आहे. घरातील आपल्या आई-वडिलांनी आपल्या मुलांची नजर काढली तरीही चालते.
तर दर शनिवारी नजर काढण्यासाठी ही वस्तू आपल्याला लागणार आहे तर ही वस्तू आहे ती म्हणजे गुळ. मित्रांनो तुम्ही गुळाचा थोडासा खडा घेऊन तो खडा आपल्या मुलांच्या वरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे सात वेळा फिरवायचे आहे. म्हणजेच आपण जसे आरतीचे ताट ओवाळतो किंवा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे गोलाकार फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचे आहे आणि नंतर तो गुळाचा खडा एखाद्या गाईला तुम्ही खाऊ घालायचा आहे.
जर गाय नसेल तर तुम्ही छतावर हा गुळाचा खडा ठेवू शकता. तर अशाप्रकारे तुम्ही दर शनिवारी हा उपाय करायचा आहे तुम्ही गुळ खरेदी करून घरी आणायचा आहे आणि दर शनिवारी त्यातील थोडा थोडा गुळाचा खडा घेऊन तुम्ही अशा प्रकारे आपल्या मुलांची दृष्ट काढू शकता. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आमच्या घरांमध्ये मुले तीन आहे दोन आहेत.
तर मित्रांनो तुम्ही तीन मुलांची दृष्ट काढणार असाल तर त्या तिन्ही मुलांची दृष्ट काढत असताना प्रत्येकाला नवीन गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि तो गोलाकार फिरवून परत तो गाईला खाऊ घालायचा आहे. तर मित्रांनो यामुळे मुलांना नजर लागलेली आहे ही कमी होईल. मुले अभ्यासात मग्न होतील. चिडचिड करणार नाहीत. तसेच त्यांना आजारपण सारखे येणार नाही. तर असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.