मित्रांनो, आपण जर स्वामी महाराजांचे भक्त, सेवेकरी असाल तर आज मी तुम्हाला स्वामींची अशी एक सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायचे आहे. या सेवेमुळे स्वामी साक्षात तुमच्या मदतीला येतील. म्हणजेच काही अडचणी असतील, दुःख असतील, संकटे असतील या संकटांमध्ये स्वामी महाराज तुमची साथ देतील. म्हणजे ते अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील. तसेच जे काही तुमचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजेच खूप दिवसांपासून काही तुमचे अडकलेले पैसे असतील किंवा प्रगतीच्या मार्गांमध्ये काही अडथळे असतील ते सर्व स्वामी महाराज दूर करणार आहेत आणि हीच एकवीस दिवसांची स्वामी सेवा आहे ती अगदी मनोभावे श्रद्धाने घरीच तुम्हाला करायचे आहे.
यासाठी तुम्हाला मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकताही नाही. तर ही जी 21 दिवसांची सेवा तुम्ही कुठल्याही दिवसांपासून चालू करू शकता. 21 दिवसांची जी सेवा आहे यामध्ये जर काही कारणाने अडचण आली तर तो दिवस सोडून तुम्ही दुसरा दिवस मोजायचा आहे. म्हणजेच तुम्हाला 21 दिवस स्वामींची स्वामी सेवा करायचे आहे. तुम्ही अडचण आली त्या दिवशी अजिबात स्वामी सेवा करायची नाही. तो दिवस पकडायचा नाही.
अशा प्रकारे तुम्ही 21 दिवस जर स्वामी सेवा केली तर स्वामी महाराज नक्कीच दर्शन देतील. तुमच्या सर्व अडचणींमध्ये तुम्हाला मदत करतील. तर ही जी 21 दिवसाची स्वामी सेवा आहे ही स्वामी सेवा चालू करण्याआधी तुम्हाला संकल्प घरामध्ये सोडायचा आहे. यासाठी तुम्हाला एक ताम्हंण घ्यायचे आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घेऊन आपल्याला जे काही अडचण असेल, संकटे असतील किंवा मनातील इच्छा असेल ती सर्व स्वामींसमोर बोलायचे आहे आणि ती पूर्ण व्हावी असे म्हणून ते पाणी तुम्हाला तम्हणामधे सोडायचे आहे आणि नंतर ते पाणी तुम्हाला तुळशीमध्ये ओतायचे आहे.
तर जी 21 दिवसांची सेवा आहे या सेवेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्वामींच्या नित्यसेवा या पोथीतील रामरक्षा एक वेळेस वाचायची आहे. नंतर तारक मंत्राचा जप एक वेळेस करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला तीन माळी करायचा आहे. अशा प्रकारे तीन गोष्टी या सेवेमध्ये करायचे आहेत. तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो संकल्प तो फक्त तुम्ही 21 दिवसाची स्वामी सेवा करण्याच्या अगोदरच फक्त करायचा आहे.
नंतर तुम्हाला संकल्प करण्याची काही गरज नाही आणि जे ताम्हणामध्ये पाणी सोडलेले आहे. हे पाणी तुम्ही नंतर तुळशीला घालायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसांची स्वामी सेवा केली तरी यामुळे साक्षात स्वामी महाराज दर्शन देतील. तुमच्या मदतीला धावून येतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामी महाराज नक्की देतील. तर अशी ही 21 दिवसांची स्वामी सेवा तुम्ही अवश्य करा. तुमच्या सर्व अडचणी स्वामी महाराज नक्कीच दूर करतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.