भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कलमध्ये 620 जागांसाठी भरती होणार आहे. सविस्तर माहीतीसाठी आणि अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
पदाचे नाव: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
1 ) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
ऑनलाईन अर्ज करा: indiapostgdsonline.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 11 जून 2023
वयोमर्यादा: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत